मूलद्रव्याचे वर्गीकरण (Classification of Elements)


आजमितीस १०६ मूलद्रव्ये मानवनिर्मित अल्पजीवी आहेत. मोस्ले - आधुनिक आवर्ती नियम मुलद्रव्याच्या मुलभूत गुणधर्म त्याचे अणु वस्तुमान हा नसून त्याचा अणुक्रमांक (Z) हा आहे. मुलद्रव्याच्या अणु क्रमांकावर आधारित असा आधुनिक आवर्ती नियम पुढीलप्रमाणे आहे.

नियम - मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अनुक्रमांकाचे आवर्ती फल असतात. म्हणजेच ते त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व इलेक्ट्रोन संख्येचे आवृत्ती फल असतात. आधुनिक आवर्तसारणीत मुल्द्रव्याची मांडणी त्याच्या अणुअंकानुसार (Z) केलेली असते. आधुनिक आवर्तसारणीचा आवर्तसार्णीचे दीर्घ रूप म्हणतात. आधुनिक आवर्तसारणीत ७ आडव्या ओळी आहेत. त्यांना आवर्त असे म्हणतात. आणि १८ उभे स्तंभ आहेत त्याला गण असे म्हणतात. संपूर्ण आवर्तसारणी S, P, D, F, या खंडात विभागली आहे.

* आधुनिक आवर्त सारणीत सात आवर्त आहेत.

* पहिल्या आवर्तात दोन मूलद्रव्ये H =१, He =२

* दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तामध्ये प्रत्येकी आठ मूलद्रव्ये आहेत.

* चौथ्या आणि पाचव्या आवर्तामध्ये प्रत्येकी १८ मूलद्रव्ये आहेत.

* सहावा आवर्त हा दीर्घतम असून त्यात ३२ आवर्त आहेत. व त्यांना दीर्घ आवर्तन असे म्हणतात.

* सातवा आवर्त हा अपूर्ण आहे. त्याच्यात ३० मूलद्रव्ये आहेत.


आधुनिक आवर्तसारणीतील गण
आधुनिक आवर्तसारणीत अठरा उभ्या स्तंभाचे गण आहेत. अंक देण्याच्या एका पद्धतीमध्ये ह्या अठरा स्तंभाचे सोळा गण असतात.

गण (IA)१ - आवर्त सारणीतील डाव्या बाजूला पहिला स्तंभ. हायड्रोजन वगळता म्हणजे गण IA ह्याच हायड्रोजन सहित गण १ असे म्हणतात. हायड्रोजन वगळून अम्लारीधार्मी धातूंचे कुल असेही म्हणतात. ह्या सर्व मुलद्रव्याच्या संयुजा कवचात एक आहे. त्यामुळे हि मूलद्रव्ये एकसंयुजी म्हणतात.

गण (II-२) - आवर्त सारणीतील डाव्या बाजूकडून दुसऱ्या स्तंभाला गण IIA म्हणतात. त्यालाच अम्लारीधार्मी मृदा आहे धातूंचा अल्काइन अर्थ गण अम्लारीधार्मी धातूंचे कुल असे म्हणतात. ह्या सर्व मूलद्रव्यांना संयुजा कवचात २e असतात. त्यामुळे ती द्विसंयुजी असतात.

गण VIIA - आवर्त सारणीतून शेवटून दुसरा स्तंभ गण VIIA गण १७ होय. Halojan चा कुल असे म्हणतात. हलोजनचा कुल असे म्हणतात.

शून्य गण IV - आधुनिक आवर्तसारणीत उजव्या बाजूकडील शेवटच्या स्तंभात शून्य गण असे म्हणतात. हा निष्क्रिय वायुंचा गण आहे. यांना राज वायू असे म्हणतात.

S खंड - यात हायड्रोजन सहित IA व IIA व आणि शून्य गण (१८) यांच्यातील मूलद्रव्ये म्हणणाऱ्या बाह्यतम कक्षेत ३ ते ८ असतात. S खंड व P खंड यांच्यातील मूलद्रव्यांना प्रसामान्य मूलद्रव्ये सुद्धा असे म्हणतात. त्यांना उदासीन व निष्क्रिय मूलद्रव्ये असे म्हणतात.

D खंड - गण IIIA व VIIB आणि गण III यांना व त्यांच्या बाहेरील दोन कवचे अपूर्ण असतात. त्यांना संक्रमण मूलद्रव्ये असे म्हणतात.

F खंड - तळाशी असलेल्या दोन श्रेणीणा F खंड म्हणतात. त्यांची बाहेरील तीन कवचे अपूर्ण असतात. म्हणून त्यांना अंतस्थ संक्रमण मूलद्रव्ये असे म्हणतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.