इतिहास चाचणी क्रमांक ६


१] चंपारण्य लढा या साली झाला?
अ] १९१८ ब] १९१७ क] १९२० ड] १९२३

२] या साली रौलट कायदा सुरु केला?
अ] १९१९ ब] १९१७ क] १९११ ड] १९१८

३] चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी हा पक्ष स्थापन केला?
अ] एकता पक्ष ब] राष्ट्रीय पक्ष क] स्वराज्य पक्ष ड] हिंदू पक्ष

४] महाराष्ट्रातील येथे जंगल सत्याग्रह झाला?
अ] कोल्हापूर ब] सातारा क] सांगली ड] गडचिरोली

५] धरासना येथे यांच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह झाला?
अ] महात्मा गांधी ब] सरोजिनी नायडू क] नेहरू ड] चित्तरंजन दास

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.