समाजसुधारक सराव चाचणी क्रमांक १


१] डॉ बाबासाहेब आंबेडकरचा जन्म मध्य प्रदेशातील या गावी १४ एप्रिल १८८९ रोजी झाला?
अ] रतलाम ब] खंडवा क] महू ड] इंदोर

२] या साली महाडचा सत्याग्रह करण्यात आला?
अ] १९२२ ब] १९२३ क] १९३४ ड] १९२६

३] या साली चवदार तळे खुले केले?
अ] २१ मार्च १९२८ ब] २१ मार्च १९२२ क] २० मार्च १९२७ ड] २२ मार्च १९२३

४] मनुस्मृती या धर्मग्रंथ दहन या रोजी करण्यात आले?
अ] २५ नोवेंबर १९२७ ब] २० नोवेंबर १९२२ क] २५ सप्टेंबर १९२१ ड] २५ डिसेंबर १९२७

५] ३ मार्च १९३० या साली बाबासाहेबांनी हे मंदिर अस्पृश्यासाठी खुले केले?
अ] अंबाबाई मंदिर- अमरावती ब] काळाराम मंदिर, नाशिक क] पार्वती मंदिर ड] दुर्गा मंदिर, दादर

६] महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यात या साली करार घडून आला?
अ] १९३२ ब] १९३३ क] १९३१ ड] १९३४

७] महाराजांच्या वंशपरंपरागत हुद्यासाठी विधेयक या साली मांडण्यात आले?
अ] १९३७ ब] १९३३ क] १९३२ ड] १९३८

८] या रोजी आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे?
अ] १४ ओक्टोंबर १९३४ ब] १४ ओक्टोंबर १९३५ क] १४ ओक्टोंबर १९३७ ड] १४ ओक्टोंबर १९३६

९] डॉ आंबेडकर यांनी १९३६ साली या पक्षाची स्थापना केली?
अ] हुजूर पक्ष ब] स्वराज्य पक्ष क] मजूर पक्ष ड] बहुजन पक्ष

१०] भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना या साली करण्यात आली?
अ] १९४३ ब] १९४५ क] १९४२ ड] १९४४

1 टिप्पणी(ण्या):

  1. समाजसुधारक सराव चाचणी क्र.१
    १)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील या गावी १४ एप्रिल १८८९ रोजी झाला ?
    १)रतलाम २)खंडवा ३) महू ४)इंदोर
    २)या साली महाडचा सत्याग्रह करण्यात आला?
    १) १)१९२२ २)१९२३ ३)१९३४ ४)१९२६
    ३))या साली चवदार तळे खुले केले ?
    १)२१ मार्च १९२८ २)२१ मार्च १९२२ ३)२० मार्च १९२७ ४)२२ मार्च १९२३

    उत्तर द्याहटवा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.