पंचवार्षिक योजना चाचणी क्र - ६


१] सातव्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष हे होते?
अ] राजीव गांधी ब] इंदिरा गांधी क] पंडित नेहरू ड] गाडगीळ

२] सातव्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष हे होते?
अ] गंगाधर गाडगीळ ब] राजीव गांधी क] पी शिवशंकर ड] ब्रम्हानंद

३] सातवी पंचवार्षिक योजना हि यांच्या प्रतीमानावर आधारित होती?
अ] वकील ब्रम्हानंद ब] गंगाधर गाडगीळ क] पी शिवशंकर

४] जवाहर रोजगार योजना हि योजना या पंचवार्षिक योजनेचे फलित होय?
अ] पहिली ब] पाचवी क] सहावी ड] सातवी

५] सातव्या पंचवार्षिक योजनेची या काळात अंमलबजावणी झाली?
अ] १९६५-७० ब] १९७०-७५ क] १९८०-८५ ड] १९८५-९०

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.