विद्युत अपघटन (Electrolysis)


विद्युत अपघटन (Electrolysis)- विद्युत विभव व्होल्टमध्ये व्यक्त केल्या जातो.

* वायुरूप वाहक, धातुरूप वाहक, विद्युत अपघटनी विद्युत अपघटनी वाहक हे आयनाच्या हालचाली च्या सहाय्याने विद्युत वहन करतात.

* ज्या पदार्थाचे जलीय द्रावण विद्युत प्रवाहाचे वहन करू शकतात. विद्युत अनअपघटनी पदार्थ असे म्हणतात.

* जे बिंदूपाशी विद्युत विद्युत अपघटनी पदार्थामध्ये प्रवेश करतो. किंवा जे अग्र बटरीच्या धन टोकाला जोडलेल्या आहे. धनाग्रास अनोड असे म्हणतात.

* जे विद्युत अग्र बटरीच्या ऋण टोकाला जोडलेला आहे त्याला कथोड म्हणतात.

* विद्युत अपघटनी वाहकामध्ये आयन हे प्रभाराचे वाहक असतात.

* विद्युत अपघटनी वाह्कामध्ये आयन हे प्रकारचे वाहक असतात.

* विद्युत अपघटनी पदार्थातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्याने त्या पदार्थाचे विघटन होते. त्याला विद्युत अपघटन असे म्हणतात.     

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.