रासायनिक बंध


* दोन किंवा अधिक अणु एकत्र आल्याने रेणू तयार होतो. रेनुमध्ये अणूना एकत्र धरून ठेवण्यास जी आकर्षण शक्ती जबाबदार असते. त्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध असे म्हणतात.
आयनिक बंध

* एका अणूपासून दुसऱ्या अणुकडे इलेक्ट्रोनवरच्या स्थानान्तारांमुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध असे म्हणतात.
सहसंयुज बंध

* दोन अणूमधील इलेकट्रोण भागीदारीमुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला सहसंयुज बंध म्हणतात.

एकेरी बंध -
* जेव्हा रेणुमधील दोन अणूमध्ये एकाच इलेक्ट्रोन जोडीची भागीदारी होऊन बंध तयार होतो. एकेरी बंध असे म्हणतात.

दुहेरी बंध
* जेव्हा रेणूच्या दोन अणूमध्ये दोन इलेक्ट्रोनच्या जोड्याशी भागीदारी होते. त्याला दुहेरी बंध असे म्हणतात.

* मिथेनचे रेनुसुत्र ( CH४)

* इथिलीनचे रेनुसुत्र (C२H ४)

मुलकाचे प्रकार -
१) अम्लारीधर्मी मूलके - धन आयन किंवा मूलके यांनाच कटायान असे म्हणतात. यांनाच अम्लारीधर्मी मूलके म्हणतात.

२) आम्लधर्मी मूलके - ऋण आयन किंवा मूलके यांनाच अनायान असे म्हणतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.