राष्ट्रीय आरोग्य अभियान

व्याप्ती व स्वरूप
* आरोग्य सुविधांमध्ये समन्वय साध्य करणे आरोग्य सुविधांचा विस्तार व गुणवत्ता वाढ या उदिष्टांची भारतीय आरोग्य मंत्रालयाने १२ एप्रिल २००५ रोजी आरोग्य अभियानाची सुरवात झाली.

* ग्रामीण पातळीवर पंचायत समितीच्या सहाय्याने आरोग्य सुविधा बळकट केली जाणार आहे. ग्रामीण भागातील गरीब व दुर्बल घटकांना परवडेल अशा प्रभावी आरोग्य सुविधा उपलब्द करून देणार आहे.

* यासाठी आशा यांचा वापर केला गेला आहे. राज्य आरोग्य अभियान हे जिल्हा पातळीवर आणि गरम पातळीवर अंमलबजावणीचा कार्यक्रम निर्धारित करते.

उदिष्टे
* बालमृत्यू प्रमाण घटविणे, अन्न व पोषणमुल्ये स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य यांची सार्वत्रिक व सर्वकाळ व सर्व घटकांना उपलब्धता.

* संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांचे नियंत्रण व्यापक आणि सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्द करणे.

* लोकसंख्या स्थिरीकरण, स्त्री - पुरुष असमतोल घटविणे, आरोग्यदायी जीवनशैली.

खर्च* राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासह २००५ साली ६५५ कोटी रुपये, २००६ साली ७७४, २००८ साली १३५० कोटी, तर २०१२ मध्ये २,३५६ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली.

* ५ वर्षाच्या काळात योजनेवर ४ पटीहून खर्च झालेला दिसतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.