उर्जास्त्रोतांचे प्रकार


* देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी, अन्नाखालोखाल महत्वाची बाब म्हणजे उर्जा होय.

* जीवनामध्ये जी उर्जा उपयोगात आणली जाते त्या उर्जेचे अनेक रूपे आहेत. त्या उर्जेची प्रामुख्याने आठ प्रकारांत विभागणी करता येते.

* यांत्रिक उर्जा, उष्णता उर्जा, प्रकाश उर्जा, विद्युत उर्जा, ध्वनी उर्जा, चुंबकीय उर्जा, रासायनिक उर्जा, अणुउर्जा हे उर्जेचे प्रकार आहे.

* उर्जेचे रुपांतर एका रूपातून दुसऱ्या स्वरुपात होत राहते. ते स्वरूप बदलता येते पण ते उत्पादित करता येत नाही किंवा नाहीसेही करता येत नाही. सर्व ब्रम्हांडाची उर्जा निश्चित आहे फक्त तिच्या स्वरुपात बदल आहे. यालाच आपण [उर्जा संरक्षणाचा नियम] असे म्हणतात.


पारंपारिक उर्जास्त्रोत

* वनस्पतींना संबंधित असलेल्या उर्जास्त्रोतांना जीवाश्म इंधने किंवा फॉसिल फ्युअल महटले जाते. भूपृष्टांचा प्रचंड दाब आणि भूगर्भीय उष्णता यांचा परिणाम होऊन गाडल्या गेलेल्या वनस्पती, जंगलापासून दगडी कोळसा, नैसर्गिक वायू, पेट्रोलजन्य इंधन तयार केले.

* संशोधकाच्या अनुमानानुसार या पारंपारिक उर्जेसाठी हा ३००*१० असा ज्युल आहे. सध्या उपयोगात येणाऱ्या साठ्याची मात्रा ३०*१० ज्युल एवढी आहे.

* पारंपारिक उर्जा साधनांमध्ये खाणीतून मिळणारा कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू इंधन यांचा समावेश केला जातो.

* सध्या उपलब्द कोळशात ७१% कोळसा हलक्या दर्जाचा आहे. ते कोळसा विजनिर्मितीसाठी उपयोगात आणला तर ऊर्जानिर्मिती यंत्राची कार्यक्षमता कमी होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.