समाजसुधारक सराव चाचणी क्रमांक ४


१] शाहू महाराज यांचा जन्म या साली झाला?
अ] २६ जुलै १८७४ ब] २६ जुलै १८७५ क] २७ जुलै १८७७ ड] २९ जुलै १८७२

२] लोकांचा आर्थिक विकास घडवण्यासाठी या साली शाहूपुरी गुळाची बाजारपेठेत बसवली?
अ] १८९६  ब] १८९९ क] १८९२ ड] १८९५

३] या साली शाहू छत्रपती स्पिनिग आणि विवीन मिलची स्थापना केली?
अ] १९०८ ब] १९०६ क] १९०७ ड] १९०९

४]  या वर्षी शाहुनी कोल्हापुरात सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करण्यात आला?
अ] १९१७ ब] १९१८ क] १९१९ ड] १९१६

५] शाहू महाराजांनी या साली इंग्रजी शाळा सुरु केली?
अ] १८५१ ब] १८५४ क] १८५६ ड] १८५९

६] कोल्हापूरच्या पश्चिमेस ५५ किलोमीटर अंतरावर दाजीपुरजवळ या नदीवर बंधारा घालून जमिनीला पाणीपुरवठा करण्याची योजना १९०७ मध्ये आखण्यात आली?
अ] कृष्णा ब] गोदावरी क] पंचगंगा ड] भोगावती

७] येथे २२ मार्च १९२० रोजी महाराष्ट्रातील अस्पृश्यासाठी परिषद भरवली होती?
अ] माणगाव ब] गडहिलज क] इचलकरंजी ड] कागल

८] या वर्षी नाशिकमधील श्री उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृहाची उभारणी केली?
अ] १९२१ ब] १९२० क] १९२२ ड] १९२४

९] पांचाल ब्राह्मण वसतिगृह याची स्थापना या वर्षी केली होती?
अ] १९१२ ब] १९१३ क] १९१४ ड] १९१५

१०]  ढोर चांभार बोर्डिंग याची स्थापना या वर्षी झाली?
अ] १९१८ ब] १९१७ क] १९१९ ड] १९२०

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.