१] एकाच दिशेने जाणाऱ्या गतीला म्हणतात?
अ] रेषीय गती ब] एकसमान गती क] आंदोलीत गती ड] यादृच्छिक गती
२] सतारीची तार हे या गतीचे उदाहरण आहे?

३] फुलपाखराचे फिरणे हे या गतीचे उदाहरण आहे?
अ] रेषीय गती ब] एकसमान गती क] आंदोलीत गती ड] यादृच्छिक गती
४] सेकंद काटा व मिनिट काटा हे या गतीचे उदाहरण आहे?
अ] नियतकालीक गती ब] एकसमान गती क] आंदोलीत गती ड] यादृच्छिक गती
५] पंखा हे या गतीचे उदाहरण आहे?
अ] रेषीय गती ब] वर्तुळाकार गती क] आंदोलीत गती ड] यादृच्छिक गती
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा