कार्बनी संयुगाचे रसायनशास्त्र


* आपला अनुवंशीय वारसा ठरवणारी RNA व DNA हि न्यूक्लिक आम्ले कार्बनी संयुगे असतात.

* आपण खातो ते अन्नघटक म्हणजे कार्बोहाय्ड्रट, प्रोटीन, मेदयुक्त, पदार्थ व जीवनसत्व हि कार्बनी संयुगे आहेत.

* कापूस, रेशीम, लोकर,  पॉलीस्टर, हे सायुगाचे बनलेले असतात.

* कार्बन अनु हा मिथेन ते DNA पर्यंत पसरलेला आहे.


साधी कार्बनी संयुगे
संयुगाचा बंध -कार्बन हे मूलद्रव्य एकमेवाद्वितीय आहे. त्याचा अनुअंक ६ आहे. व इलेक्ट्रोन २,४, आहे. एका मुलद्रव्याच्या अणुमधील परस्पर बंधातून अणूच्या साखळ्या तयार होण्याच्या गुणधर्माला 'मालिका बंधन' असे म्हणतात.

साधी कार्बनी संयुगे -हायड्रोकार्बन सायुगाच्या जोडीला H, N, O, H, हि  मूलद्रव्ये आहेत. बहुसंख्य कार्बन संयुजामध्ये सर्व साधारण पणे आढळणारे म्हणजे हायड्रोकार्बन होय. घरगुती गॅस व स्वयंचलीत वाहने याच्यात वापरले जाणारे पेट्रोल हे हायड्रोकार्बन चे मिश्रणे आहेत.

संतृप्त  हायड्रोकार्बन - कार्बनच्या चार संयुजामध्ये समाधान चार स्वतंत्र अणुशी एकेरी बंध करून झालेले असते. अशा कार्बनला संतृप्त कार्बन असे म्हणतात.

असंतृप्त हायड्रोकार्बन - दोनच हायड्रोकार्बन ला स्वतंत्र अणूशी जोडलेले असते. म्हणून याला असंतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.