गोलीय आरसे


* गाडी आणि वाहनांचा आरसा बहिर्गोल असतो. बहिर्गोल आरशात पाहिल्यास चेहऱ्याची प्रतिमा सुलटी पण लहान मिळते. आरशापासून दूर गेल्यास प्रतिमा लहान होत जाते. त्यामुळे सभोवती असलेल्या इतर वस्तूही या आरशामध्ये लागतात.  

* बहिर्गोल आरशावर नेहमी आभासी प्रतिमा मिळते.

* अंतर्गोल आरशावर आभासी व वास्तव प्रतिमा मिळते.

* दंतवैद्यक बहिर्गोल आरशाचा वापर करतात.

* मोटार गाडीच्या चालकाच्या खिडकीजवळ बहिर्गोल आरशाचा वापर करतात.

* सपाट आरशातील प्रतिमा आकाराने स्त्रोताएवढीच असते.

* आरशात शब्दाची प्रतिमा उलटी दिसते.

* एखादी व्यक्ती सपाट आरशासमोर ऊभी राहिली. कि त्या व्यक्तीची प्रतिमा आरशामागे होते. आणि प्रतिमेत व्यक्तीचा डावा हात उजवा असल्यासारखे दिसते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.