महाराष्ट्रातील जलवाहतूक


राज्यातील ७२० कि मी लांबीच्या किनारपट्टीवर मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरूपोर्ट ट्रस्ट जे एन पी टी, ही दोन बंदरे आहेत.

जे एन पी टी हे देशातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर आहे आणि आंतरराष्ट्रीय बंदरात १०० पैकी २४ व्या स्थानावर आहे. मुंबई व न्हावाशेवा बंदर हे आंतरराष्ट्रीय बंदर आहेत.

* महाराष्ट्रातील अन्य बंदरे -डहाणू, कल्याण, धरमतर, रत्नागिरी, बेलापूर, सातपाटी, वर्सोवा, राजपुरी, पूर्णगड, रेडी, दातीवारा,मोरा, दिघा, जैतापूर, वेंगुर्ला, तुर्भे, करंजा, हर्णे, विजयदुर्ग, बेलापूर, रेवस, दाभोळ, देवगड, मानोरी, अलिबाग, जयगड, आचरे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.