द्रव्याचे प्रकार


सर्व वस्तू द्रव्याच्या बनलेल्या ज्याला वस्तुमान असते. व ते जागा व्यापतात.

द्रव्याचे प्रकार
१) भौतिक - स्थायू, द्रव, वायू,
२) रासायनिक - मूलद्रव्य, संयुग, मिश्रण,

भौतिक स्थिती म्हणजे पाणी तीन भौतिक रुपात आढळते. पाणी, बर्फ, वाफ, यावतिरिक्त अयनायू( plasma) हि एक द्रव्याची चौथी स्थिती आहे. ती बहुधा उच्च तापमानाला आढळते. व सर्व साधारण परिस्थितीत ती अवस्था अनुभवास येत नाही.

* ठराविक आकार व आकारमान असणाऱ्या स्थायुना दृढता rigidity असे म्हणतात.

* द्रव्याचे रेणू  एकमेकाच्या अतिशय जवळ येतात तेव्हा त्यांच्यात कार्यरत असलेले आकर्षण बल म्हणजे आंतररेण्वीय बल असे म्हणतात.

* द्रवातील आंतर रेण्वीय बल मध्यम असते.

* वायूमध्ये आंतररेण्वीय बल क्षीण असते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.