महाराष्ट्रामध्ये पुढील उर्जासाधनाद्वारे औष्णिक विद्युत प्राप्त होते.
* औष्णिक विद्युत - दगडी कोळसा, लिग्नाईट, खनिज तेल, व नैसर्गिक वायूपासून औष्णिक विद्युत तयार केली जाते.
* दगडी कोळसा -महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे पूर्व विदर्भात आहेत. वर्धा नदीचे खोरे वरोडा, बल्लारपूर, दुर्गापूर इत्यादी ठिकाणी कोळशाचे साठे आहेत.
महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत - [जिल्हा] [विद्युत केंद्र]
ठाणे चोला
बीड परळी
नागपूर कोराडी
चंद्रपूर बल्लारपूर
रायगड उरण
मुंबई तुर्भे टाटा
भुसावळ फेकरी
नागपूर खापरखेडा
ठाणे डहाणू
नाशिक एकलहरे
अकोला पारस
चंद्रपूर दुर्गापूर
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा