महर्षी धोंडो केशव कर्वे



जीवन परिचय

महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात शेरवली या आजोळ खेडेगावात झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते.या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरु होते.१८१८  मध्ये ते दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाले परिक्षा उत्तीर्ण झाले. १८८४ मध्ये त्यांनी  मुंबई येथील विल्सन कॉलेजातून गणित विषय घेऊन बि ए ची पदवी संपादन केली.

समाजसुधारणा
महर्षी कर्वे अण्णासाहेब या नावाने सर्वाना परिचित होते. त्यांचा विवाह १८७३ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी राधाबाईशी झाला.
१५ नोवेंबर १८९१ रोजी पुणे येथे फर्गुसन कॉलेज येथे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले.

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर मित्र नरहर पंत यांची धाकटी विधवा बहिण असलेल्या पंडिता रमाबाई यांच्या शारदासदन मधील गोंदुबाई (आनंदीबाई) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

विधवा विवाहाबद्दल समाजात लोकजागृती करण्याच्या दृष्टीने ३१ डिसेंबर १८९३ रोजी वर्धा येथे विधवा विवाहउत्तेजक मंडळाची स्थापना करण्यात आली. २० ऑगष्ट १८९५ मध्ये या मंडळाचे नाव बदलून विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ असे ठेवण्यात आले.

समाजसुधारणा 
अनाथ बालिकाश्रम -१४ जून १८९९ रोजी पुणे येथे बालीकास्रामाची स्थापना केली. या संस्थेचे अध्यक्ष डॉ र ग भांडारकर व चिटणीस कर्वे होते.
  
महिला विद्यालाची स्थापना -१९०७ मध्ये हिंगणे येथे महिला विद्यालय त्यांनी सुरु केले.

१९१० मध्ये निष्काम कर्म मठाची स्थापना कार्वेनी केली.

मुंबई येथे ३ जून १९१६ मध्ये महिला विद्यापीठ सुरु केले.

१९१७ मध्ये अध्यापिका विद्यालय सुरु केले. १९२० मध्ये सर विठ्ठल दास ठाकरसी यांनी आईच्या नाव नाव नाथा बाई ठाकरसी महिला विद्यापीठाला दिल्याच्या मोबदल्यात २० लाख दिले. तेव्हापासून हे विद्यापीठ  S  N  D T विद्यापीठ  नावाने उरू ओळखले जाते.

१९३५-३६ मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ सुरु केले.

२१ एप्रिल मध्ये १९४४ समता संघ  स्थापन करून मानवी समतेला हातभार लावला. जुलै १९४७ रोजी मानवी समता नावाचे आठ मासिक सुरु केले. भारत सरकारने त्यांच्या जन्माच्य शताब्दी वर्षी अर्थात १८ एप्रिल १९५८ रोजी भारतरत्न ही सर्वोच्च पदवी घोषित केली. शेवटी स्त्रीयांचा केवारी समजल्या जाणारया समाजसुधाराकाचा ९ नोवेंबर १९६२ रोजी मृत्यू झाला.

महर्षी कर्वेना मिळालेल्या पदव्या
पुणे विद्यापीठ -डि लीट -१९५१
बनारस विद्यापीठ -डि.लीट-१९५२
S.N.D.T विद्यापिठ - डि लीट -१९५४
भारत सरकार -पद्मभूषण -१९५५
मुंबई विद्यापीठ -एल . एल . डी -१९५७
भारत सरकार -भारतरत्न - १९५८.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.