मंगळवार, २१ जून, २०१६

सामान्य ज्ञान चाचणी क्र - १

सामान्य ज्ञान चाचणी क्र - १

१] महाराष्ट्रामध्ये ऊर्जास्रोत मिळवण्यासाठी ........ कार्यशील आहे?
१] MSEB २] MEDA ३] MCES ४] AEC

२] ....... ही एक सार्वभौम राष्ट्रांची संघटना आहे?
१] ओपेक २] सीटो ३] यूनो ४] नाटो

३] टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था यांच्या सहकार्याने स्थापन झाली?
१] रतन टाटा ट्रस्ट २] जमशेदजी टाटा ट्रस्ट ३] सर दोराबजी टाटा ट्रस्ट ४] टाटा बिर्ला ट्रस्ट

४] अमेरिका, जपान, व चीनसारख्या देशांनी भारताकडून ........ महासंगणक घेतला?
१] परमदम २] टेराफ्लॉप ३] परमदशसहस्त्र ४] सी - डॅक

५] सामान्यपणे प्रोटोकॉल्सला परराष्ट्रीय संबंध शिष्टाचाराचे नियम समजण्याचा संबंध ........ यांच्याशी आहेत?
१] राजदूता २] संगणका ३] परराष्ट्रमंत्री ४] विदेशमंत्री

६] समाजमाहिती केंद्राची CIC उभारणी ........ मध्ये करण्यात आली आहे?
१] केरळ २] उत्तर पूर्वेची राज्ये ३] अंदमान ४] दक्षिण - पूर्वेची राज्ये

७] ........ चा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी केला जात नाही?
१] पायलट प्रोजेक्ट २] विद्यावाहिनी ३] ज्ञानवाहिनी ४] टायगर प्रोजेक्ट

८] लँडसॅट उपग्रहातील अमेरिकेने पहिला उपग्रह ....... मध्ये अंतराळात पाठविला?
१] जुलै १९८२ २] जुलै १९६२ ३] जुलै १९७२ ४] ऑगस्ट

९] भारतातील उपग्रहप्रणालीतील अमेरिकेने पहिला उपग्रह या रोजी करण्यात आला?
१] २६ एप्रिल १९८९ २] २६ जानेवारी १९७९ ३] २६ मे १९९९ ४] २६ फेब्रुवारी १९६९

१०] पृथ्वीवर खारट स्वरूपाचे सागरीय जल ........ एवढे उपलब्द आहे?
१] २१.५ २] ९७.२५ ३] ७८.५ ४] ००.६८

११] महाराष्ट्रातील भंडारदरा प्रकल्प ......... नदीवर उभारण्यात आलेला आहे?
१] कोयना २] गोदावरी ३] भीमा ४] वारणा

१२] जलशक्ती साठ्यामध्ये हा देश अग्रेसर आहे?
१] भारत २] संयुक्त संस्थाने ३] कॅनडा ४] रशिया

१३] कृष्णाखोरे विकास मंडळातर्फे ....... प्रकल्प उभारण्याची योजना आहे?
१] ३० २] ३०९ ३] ६० ४] ४०९

१४] महासागरामध्ये सर्वात मोठा ........ हा सूक्ष्मजीव आढळतो?

१] लांब नॅनो २] लांब प्लवक ३] लांब निळा मासा ४] शीर वॉटर

१५] जगातील सर्वाधिक मासेमारी या महासागरातून केली जाते?
१] प्रशांत २] अरबी समुद्र ३] हिंदी ४] कॅस्पियन

१६] नवीन बांधकामाला या क्षेत्रात परवानगी दिली जात नाही?
१] CRZ-I २] CRZ-III ३] CRZ-II ४] CRZ-IV

१७] वातावरणात प्राणवायूचे प्रमाण ....... टक्के असते?
१] ००.०३ २] २०.९४ ३] ००.९३ ४] ७८.०८

१८] पृथ्वीकवचातून ३० ते ६० किमी अंतरावरील वातावरणात ........ म्हणतात?
१] आयनांबर २] स्थितांबर ३] ओझोनामंबर ४] तपांबर

१९] भारतीय समुद्रकिनाऱ्यांची लांबी सुमारे ........ किमी आहे?
१] ७५०० २] २५०० ३] ५००० ४] १५००

२०] देशाच्या समुद्रकिनाऱ्यांपासून २०० किमी खोलीपर्यंत तळावरील खनिज पदार्थ शोधण्याचे स्थान ........ हे होय?
१] अंतर्गत क्षेत्र २] संलग्न क्षेत्र ३] प्रादेशिक क्षेत्र ४] समुद्रबूड जमीन क्षेत्र

२१] जास्त उंचीवरील ढगांचा उल्लेख या चिन्हाने चिन्हांकित केला जातो?
१] CL २] CH ३] CM ४] N

२२] वाऱ्याचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण उपयोगात येते?
१] वायुवेग मापक २] वायुभार मापक ३] वायु दिशादर्शक ४] आद्रतामापक

२३] हवामान खात्यातर्फे वाऱ्याचा वेग नॉटमध्ये ........ या चिन्हांने दर्शविला जातो?
१] RR २] VV ३] WW ४] FF

२४] ब्राझीलमध्ये इ स ....... या कालावधीत वसुंधरा शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे?
१] १८९२ २] १९४७ ३] १९९२ ४] १९३७

२५] जमिनीत राहणाऱ्या पॉकेटग्राफर प्राण्याच्या प्रजातीमध्ये याचा समावेश होत नाही?
१] जिओमीज २] बॉटे ३] कॅंटोजिओमीज ४] प्रॉन्स

२६] ऊर्जास्रोतातील पुनर्भरण होणाऱ्या ऊर्जेमध्ये कोणत्या ऊर्जेचा समावेश होत नाही?
१] सूर्यप्रकाश २] खनिज तेल ३] वारा ४] पाणी

२७] अपारंपरिक ऊर्जास्रोत कोणत्या ऊर्जेचा समावेश होऊ शकत नाही?
१] जैविक ऊर्जा २] इथेनॉल ३] पवन ऊर्जा ४] पुराजीवी इंधने

२८] प्राथमिक इंधनामध्ये कोणत्या इंधनाचा समावेश होतो?
१] लाकूड २] पेट्रोल ३] डिझेल ४] पेट्रोलियम गॅस

२९] आईन्स्टाईनच्या संशोधनानुसार १ ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थापासून किती ऊर्जा प्राप्त होते?
१] १ कोटी मेगा ज्यूल २] ९ कोटी मेगा ज्यूल ३] १*१० किलो ज्यूल ४] १०*१० किलो ज्यूल

३०] अपारंपरिक ऊर्जा साधनांसाठी ऊर्जास्रोत मंत्रालयाची स्थापना या साली करण्यात आली?
१] सण १९६२ २] सण १९८२ ३] सण १९९२ ४] सण १९७२

३१] सर्व ऊर्जांमध्ये ........ ही खूप स्वस्त ऊर्जा आहे?
१] औष्णिक ऊर्जा २] अणुऊर्जा ३] सौर ऊर्जा ४] जल ऊर्जा

३२] सौर उष्णता ऊर्जेमध्ये ....... चा समावेश होत नाही?
१] सौरबंब २] सोलर कुकर ३] सौर विद्युत ४] इलेकट्रीक हिटर

३३] सौरभट्टीमध्ये ........ सेल्सियस तापमान निर्माण करता येते?
१] १००-२०० २] १००-१४० ३] १,००० ४] ३,०००

३४] जसजसे जमिनीपासून उंच जावे तसतशी हवेची घनता ........ होते?
१] दुप्पट २] चौपट ३] कमी ४] जास्त

३५] ........ पासून सागरी ऊर्जा उपलब्द होत नाही?
१] लाटा २] सागरी ताण ३] जलसाक्षरता ४] जलचर

३६] नॅशनल सेंटर फॉर अंटार्टिका अँड ओशन रिसर्च ही गोव्याची संस्था खालील कोणती माहिती प्राप्त करीत नाही?
१] भूकंपाचे पडसाद २] अवर्षण ३] परावर्तन ४] गुरुत्वाकर्षण

३७] अणुकेंद्रकातील न्यूट्रॉन व प्रोटॉन यांच्या संख्येला ........ म्हणतात?
१] अणुवस्तुमानांक २] अभारांक ३] संरूपण ४] अणुभारांक

३८] अणुकेंद्रकामध्ये याचा समावेश होतो?
१] न्यूट्रॉन २] प्रोटॉन ३] इलेकट्रॉन ४] न्यूट्रॉन व प्रोटॉन

३९] एल.पी.जी गॅसचे दोन मुख्य घटक म्हणजे हे होत?
१] इथेन व आयसोब्युटेन २] ब्युटेन व आयसोब्युटेन ३] मिथेन व इथेन ४] मिथेन व ब्युटेन

४०] सोने - चांदीच्या वस्तुंना स्वछ चकाकी आणण्यासाठी या आम्लाचा उपयोग केला जातो?
१] असेटिक ऍसिड २] नायट्रिक ऍसिड ३] सायट्रिक ऍसिड ४] हायड्रोक्लोरिक ऍसिड

४१] भाड्याना पॉलिश कलई देण्यासाठी याचा वापर होतो?
१] मोरचूद २] नवसागर ३] हिराकस ४] इप्सम सॉल्ट

४२] कोणत्या द्रव्यात निळा लिटमस लाल होतो?
१] अल्क २] ऑक्सीडं ३] आयर्न ४] ऍसिड

४३] काचेमध्ये याचे प्रमाण अत्याधिक असते?
१] चुनखडी २] कार्बन ३] सिलिकेट ४] मॅग्नेशियम

४४] हा धागा मानवनिर्मित नाही?
१] रेयॉन २] नायलॉन ३] कॉटन ४] डेक्रन

४५] हवेतील नायट्रोजनचे प्रमाण एवढे असते?
१] २१ २] ९० ३] ०.०३३ ४] ७८

४६] या तापमानाला निरपेक्ष शून्य तापमान म्हणतात?
१] २७३c २] -२७३c ३] १c ४] ०c

४७] भोपाळच्या खत कारखान्यामध्ये या वायूच्या गळतीमुळे प्राणहानी झाली?
१] मिथेन २] मिथाईन आयसोसायनेट ३] ब्युटेन ४] प्रोपेन

४८] तारयंत्राचा शोध कोणत्या वैज्ञनिकांनी लावला?
१] ग्रॅहम बेल २] एडिसन ३] मोर्स ४] न्यूटन

४९] विद्युतधारेच्या एककास म्हणतात?
१] वॅट २] होल्ट ३] किलोवॅट ४] अँपिअर

५०] पाण्याचा उत्कलनबिंदू हा आहे?
१] २५३ २] १८३ ३] १०० ४] ७८


4 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.