बुधवार, २२ जून, २०१६

सामान्य ज्ञान चाचणी क्र - २

सामान्य ज्ञान चाचणी क्र - २

१] नैसर्गिक आपत्ती मध्ये याचा सामावेश होत नाही?
१] भू - भौतिक २] रोगराई ३] जैविक ४] घातपात

२] सुमारे १८ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी एक महाकाय असा ....... भूभाग होता?
१] टेथिस २] पॅनजिया ३] गोंडवाना ४] लॉरेशिया

३] पर्यावरणामध्ये अचानकपणे घडून येणाऱ्या अनाकलनीय आणि विनाशकारी बदलांना असे म्हणतात?
१] ग्रहमान २] व्हल्कॅनो ३] मॅग्मा ४] आपत्ती

४] भारतातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे इतका भूभाग फक्त जंगलांनी व्यापलेला शिल्लक आहे?
१] २१.८% २] ६.८% ३] ३३.३% ४] १.२%

५] CDEF मध्ये ........ यांचा समावेश आहे?
१] दुष्काळा २] वादळा ३] भूमिपाता ४] पुराचा

६] भूकंप उत्पत्तीकेंद्राला ....... म्हणतात?
१] वेव्हज सेंटर २] फायर फोकस ३] जेस्मिक फोकस ४] सायस्मो सेंटर

७] भूकंपासून निर्माण होणाऱ्या लहरींमध्ये यांचा समावेश नाही?
१] प्राथमिक तरंग २] दीर्घ तरंग ३] द्वितीयक तरंग ४] अग्नीतरंग

८] महाभयानक विनाशकारी भूकंप कोणत्या तीव्रतेचे असतात?
१] ३.५ २] ४.१ ३] ९.० ४] ०.९९

९] अतिसामान्य भूकंपाची तीव्रता एवढी रिश्टर स्केल असते?
१] ७.५ २] ३.९ ३] ५.८ ४] १.३

१०] जगातील ८०% भूकंप या पट्ट्यात होतात?
१] हिंदी महासागरीय क्षेत्र २] प्रशांत महासागरीय पर्वत श्रेणी ३] अटलांटिक महासागरीय क्षेत्र ४] अंटार्टिका पर्वत श्रेणी

११] स्तरभ्रंशमध्ये हा प्रकार नाही?
१] पायऱ्यांचा २] शाखायुक्त ३] उलटा ४] गहन

१२] त्सुनामी  शक्ती व गती ....... किमी असते?
१] १२०० २] ८०० ३] २०० ४] १००


१३] त्सुनामी लाटा इतकया मिनिटांच्या अंतरा अंतराने येतात?
१] १०-२० २] २०-३० ३] १५-२० ४] ४०-६०

१४] भारतातील सुमारे ........ लक्ष हेक्टर क्षेत्र पुराच्या धोकाच्या पातळीत आहे?
१] ३७ २] ४७ ३] ६७ ४] ५७

१५] या राज्याचा ४५% भाग पुराच्या तडाख्याने समाविष्ट आहे?
१] महाराष्ट्र २] आसाम ३] केरळ ४] मध्यप्रदेश

१६] ह्युमन जीनोम प्रोजेक्टमध्ये या जनुकांचा नकाशा तयार केला जातो?
१] ८०,००० २] ८,००० ३] ५,००० ४] ५०,०००

१७] झायगेट जातीच्या एकपेशीय प्राण्यात जनुकांचा समूह यांच्या पासून मिळतो?
१] आजी २] आजोबा ३] आई ४] आई वडील

१८] सायगोटमधील जनुकांचा समूह यांच्यापासून मिळतो?
१] आजी २] आजोबा ३] आई ४] वडील

१९] यांचे काही विशिष्ट गुणधर्म आहेत?
१] मूळपेशी २] स्टेलमेल ३] स्टेमपेशी ४] दुय्य्यम पेशी

२०] उती संवर्धनासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करीत नाहीत?
१] इंद्रिय विकास २] भ्रूण विकास ३] अंकुराच्या टोकाचे प्रवर्धन ४] याव्यतिरिक्त

२१] भारतीय बनावटीच्या रनगाड्यामध्ये याचा समावेश आहे?
१] फाल्कन २] अर्जुन ३] ब्राम्होस ४] मिग

२२] कुत्रिम जीनचा शोध यांनी लावला?
१] ग्रेनर जॉन मेंडल २] रॉबर्ट हुक ३] हरविन्द खुराणा ४] रामलखन खुराणा

२३] आनुवंशिकतेचा सिद्धांत यांनी स्पष्ट केला?
१] ग्रेनर जॉनमेंडल २] रामलखन खुराणा ३] रॉबर्ट हुक ४] हरगोविंद खुराणा

२४] माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्रे असतात?
१] ४९ २] २१ ३] ४६ ४] २४

२५] गाजराचा लाल रंग यामुळे तयार होतो?
१] लायकोपेन २] करोटीन ३] पॅरामीशियम ४] सरोटीन

२६] वनस्पती तेलाचे हायड्रोजनीकरण करताना कशाचा उपयोग करतात?
१] ईस्ट २] क्लोरीन ३] प्लॅटिनमची भुकटी ४] निकेलची भुकटी

२७] गंधकाचा अणुभारांक किती आहे?
१] १६ २] २४ ३] ३२ ४] ४८

२८] मॅग्नेशियमचा अणुभारांक किती आहे?
१] २६.९८ २] ७.३ ३] २४.३ ४] ५.२

२९] पाऱ्याचा अणुभारांक किती आहे?
१] १००.३ २] २००.६ ३] ४००.८ ४] ३००.५

३०] सोडियमचा अणुभारांक किती आहे?
१] ३३ २] ४३ ३] २३ ४] १३

३१] चांदीचा अणुभारांक किती आहे?
१] २०७ २] १०७ ३] ५३ ४] ४२

३२] तांब्याचा अणुभारांक किती आहे?
१] ६३.५ २] ३६.५ ३] ६१.३ ४] १६.३

३३] चिनीमातीच्या भाड्याना झिलई देण्यासाठी कोणत्या वस्तूंचा उपयोग करतात?
१] लेड नायट्रेड २] मर्क्युरी सल्फाइड ३] लेड मोनॉकसाईड ४] सोडियम सल्फेट

३४] हिऱ्यांचा द्रावणांक किती आहे?
१] १,९३० २] ३९३० ३] २०३० ४] २९३०

३५] वस्तूच्या लाकडाला व कापडाला अग्निरोधक बनविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा उपयोग करतात?
१] तंतूकाच २] बोरोसिल ३] जलकंच ४] बेंझीन

३६] भारतामध्ये टपालसेवेची सुरवात या साली झाली?
१] १९३७ २] १९४७ ३] १८३७ ४] १९५६

३७] भारतातील पहिला रेल्वेमार्ग या साली सुरू झाला?
१] १८५७ २] १९४७ ३] १८५३ ४] १९१०

३८] दिवसासुद्धा दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह हा आहे?
१] सोम २] शुक्र ३] मंगळ ४] शनी

३९] भारताचा दिवस व रात्रीचा कालावधी या दिवशी सारखाच असतो?
१] २३ डिसेंबर २] २२ डिसेंबर ३] २३ सप्टेंबर ४] २३ ऑक्टोबर

४०] जैव विविधतेतून हे उद्दिष्ट साध्य होत नाही?
१] पर्यावरण संतुलन २] हवामान नियंत्रण ३] मानवी जीवन विकास ४] मानवी अन्यायनिर्मूलन

४१] जगातील ४००० सस्तन प्राणी जमातींपैकी भारतात एवढ्या जमाती आहेत?
१] १,६९३ २] ३४० ३] १२०० ४] ४४०

४२] भारतात वृक्षांच्या एवढ्या जाती आहेत?
१] २,४८,००० २] ६७,००० ३] ७,५१,००० ४] ४५,०००

४३] पृथ्वीवरील स्थितांबर या स्तराच्या खालच्या भागात हा वायूचा थर असतो?
१] हेलियम २] ओझोन ३] मिथेन ४] अमोनिया

४४] ओझोनच्या संरक्षणासाठी याची आवशक्यता नाही?
१] सुपर सॉनिक विमान नियंत्रण २] CFC उपयोगावर नियंत्रण ३] हॅलोजन उत्पादन बंदी ४] लेसर किरणावर नियंत्रण

४५] मिलिमीटरचा एवढा भाग म्हणजे नॅनो होय?
१] हजारावा भाग २] दशलक्षशावा ३] शंभरावा भाग ४] अब्जाशावा भाग

४६] सस्तन प्राण्याची हुबेहूब प्रतिकृती करण्याचे तंत्र म्हणजे हे होय?
१] नॅनो तंत्रज्ञान २] स्पेस तंत्रज्ञान ३] व्हर्क्युअल रियॅलिटी ४] क्लोनिग

४७] भारतीय क्षेपणास्त्रास यांचा समावेश नाही?
१] स्वप्न २] ब्राम्होस ३] धनुष ४] पेशिंग

४८] स्पॅनिश भाषेतील एल निनो या शब्दचा अर्थ हा आहे?
१] बाल येशू २] बेलहॅम ३] बाळकृष्ण ४] बेलगंगा

४९] एल निनोच्या प्रभावाने भारतात दुष्काळ पडतो तर अमेरिकेत काय होते?
१] अतिपाऊस २] बर्फ ३] ऍसिड पाऊस ४] हिम

५०] माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार शिक्षा म्हणून या दंडाची व्यवस्था करण्यात आली आहे?
१] ५ वर्षे तुरुंगवास व ५ लाख रुपये दंड २] १ वर्ष तुरुंगवास व १० लाख रुपये दंड ३] १० वर्षे तुरुंगवास व २ लाख दंड ४] ७ वर्षे तुरुंगवास आणि २ लाख रुपये दंड

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.